जिवामृत फिल्टर
जिवामृत फिल्टर
नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून जीवामृत फिल्टरची निर्मिंती करण्यात आली आहे हे शेतकऱ्यांना अत्यंत फायदेशीर उपकरण आहे.
ISO मानांकित कंपनी
हेवी चेसिस.मशीन गंजू नये व अधिक काळ आकर्षक राहण्यासाठी ऑटोपेंटचा वापर.मेंटेनंस फ्री राहण्यासाठी हेवी प्लास्टिकचा वापर.यात वापरलेल्या तंत्रज्ञानामुळे कमीतकमी ताकदीमध्ये रोटर खाली वर करता येते.उच्च तंत्रज्ञानामुळे मशीनचा घसारा कमी होऊन विजेची बचत

गांडूळखत निर्मिती रॅक नं.१ साईज:- लांबी-१० फुट, रुंदी-४ फुट, उंची-२ फुट, गांडूळखत निर्मिती रॅक नं.२टेरेस गार्डनसाठी उपयोगात येणारी पद्धती साईज:- लांबी-५ फुट, रुंदी-३ फुट, उंची-२ फुट, गांडूळखत चाळणी यंत्रगांडूळखत चाळणी यंत्राचे फायदे:-

कृषी औजारे संबधित व्यावसायिक कंपनी.
बदलते निसर्ग चक्र, वाढता उत्पादन खर्च, मजुरांची समस्या लक्षात घेऊन या समस्यांवर मात करण्याच्या दृष्टीकोनातून कंपनी विविध कृषी अवजारे, जीवामृत फिल्टर, जीवाणू निर्मितीची विविध सामग्री तयार करून अल्प दरात देशातील शेतकरी बांधवांपर्यंत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असते.
आमची उत्पादने अल्प कालावधीत लोकप्रिय झाल्यामुळे उत्पादक ते ग्राहक या उपक्रमाद्वारे देशभरातील शेतकरी बांधवांच्या सेवेत उपलब्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत.
जिवामृत फिल्टर
प्लेटिंग मशीन
आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल! तुम्हाला आमच्या उत्पादनांबद्दल काही प्रश्न असतील, ऑर्डरसाठी मदत हवी असेल किंवा फक्त हॅलो म्हणायचे असेल, आम्ही मदतीसाठी येथे आहोत.
गेल्या २ वर्षांपासून दीपज्योती कंपनीची उत्पादने सातत्याने वापरात आहे.हि उत्पादने सेंद्रिय शेतीसाठी वरदान ठरली असून छोट्या शेतकऱ्याला सुद्धा परवडतील अशा माफक दरात उपलब्ध करून दिली आहेत……. वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..
सिन्नर नाशिक
मी दीपज्योती कंपनीचे उत्पादन गेली अनेक वर्षांपासून वापरत आहे. या उत्पादनाच्या वापराने मला पूर्वीपेक्षा मनुष्यबळ ५० ते ६०% कमी लागत असुन उत्पादन खर्च नक्कीच कमी झाला आहे. आपणही दीपज्योतीची उत्पादने वापरून बघावी…….. कंपनीच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
सिन्नर नाशिक
दीपज्योती फेबकॉन निर्मित कृषी उपकरणांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास कृषी व्यवसायाला आधुनिकतेची जोड देणारी व शेतकरी बांधवांना सहज व सोप्या पद्धतीने हाताळणी करता यावी अशी असून सेंद्रिय शेतीस दिशा देणारी आहेत…….. दीपज्योती फेबकॉनला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा……..
पाचोरबारी, नंदुरबार
दीपज्योती कंपनीबद्दल सांगायचे झाल्यास कंपनीच्या उत्पादनाबाबतीत सुरुवातीस काही शंका होत्या;परंतु दीपज्योती जीवामृत फिल्टर गेल्या ३ वर्षांपासून वापरतो आहे.वापरण्यास अत्यंत सोपा असून फिल्टरला मजबूत ट्रॉली तसेच आतील फिल्टर गुणवत्तापूर्ण असून कुठल्याही प्रकारची घाण ठिबक संचात अडकत नाही. हा फिल्टर वापरल्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन नफ्यात वाढ दिसून येत आहे.
गेलान, गुजरात

सातारा महाराष्ट्र
दीपज्योतीची जीवामृत फिल्टर व इतरही कृषी उत्पादने अतिशय उच्च दर्जाचे मटेरियल व अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून बनवलेली असून वापरण्यास सोपी व विविध प्रकारच्या जिवाणूंची निर्मिती मोठ्या प्रमाणात यामध्ये करता येते. मी माझ्या गेल्या ५ वर्षाच्या अनुभव प्रयोगांवरून सांगतो आहे.
वरिष्ठ संशोधक,महाराष्ट्र राज्य
वाढता उत्पादन खर्च व मजुरांची समस्या लक्षात घेता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक कृषी अवजारांची निर्मिती करण्यात आली आहे.
नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून जीवामृत फिल्टरची निर्मिंती करण्यात आली आहे हे शेतकऱ्यांना अत्यंत फायदेशीर उपकरण आहे.
यात वापरलेल्या तंत्रज्ञानामुळे कमीतकमी ताकदीमध्ये रोटर खाली वर करता येते.उच्च तंत्रज्ञानामुळे मशीनचा घसारा कमी होऊन विजेची बचत होते.
तयार झालेले खतातील गांडूळांना इजा न पोहचवता गांडूळे चाळनीद्वारे बाजूला करता येतात.यामुळे गांडूळे मरण्याचे प्रमाण ९०% पर्यंत कमी होते.